- Aajji.. (Pic taken. Jan. 10)
माझी आजी.. काहीतरी विचारात गर्क... अन चेह-यावर एक मिश्कील हास्य..!!! - Attitude.. (Pic taken. Jan. 10)
He is my frnd Ajinkya Bhosale. Lotzz of atitude..!! - Relaxing.. (Pic taken. Jan. 10)
मंदिराबाहेरील पाय-यांवर विसावा घेताना... - Relaxing.. (Pic taken. . 10)
इतक्या रणरणत्या उन्हात एका खांबाची सावली सुद्धा खूप विसावा देऊन जाते..!!
Sunday, May 9, 2010
People...
Posted by
Amit
I tried to capture diffrent moods of the people in these pics...
Friday, April 2, 2010
Jalloshh
Posted by
Amit
This pic is taken in our college's annual function..
लल्लाटी भंडार हे गाणं चालू झालं.. अन सगळ्यांचंच मन भंडाराच्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघालं....!!!!
Jallosh (pic taken feb 10)

Back to college
Posted by
Amit
Soo... after finishing d drama.... Back 2 College..!!!!!
नाटक संपलं... आता पुन्हा कामाला लागलो.. मग Sketching, Drawing, Compositions, Calligraphy या सगळ्यावर लक्ष केंद्रित केलं..!!!!!!!!

- Sketchingg...!! (Pic taken. Dec. 09)
I took dis snap whn my frnd Ajinkya bhosale wz sketcin in class - Buwa..!!! (sketch drawn dec.09)
itz jus time pass sketch dun by me...
medium-pen - My Portrait (jan. 10)
My friend Ganesh Wankar made my portrait..
Medium- Water color - Paandurang (jan. 10)
I made dis calligraphy for my composition named 'pandurang'
medium- Pencil n Pen
Friday, March 19, 2010
Fukat.. our award winning drama
Posted by
Amit
Raam raam... These pics r taken by me... we the students of B.V.P College of fine arts, Pune made one drama named "FUKAT" which got 11 awards till now date...
विनोदोत्तम करंडकासाठी एकांकिका करायचं ठरलं... मग त्यानुसार विचार चालू झाले.. चेतनने द.मा मिरासादारांची फुकट हि कथा वाचली.. त्यावर एकांकिका करायचं ठरलं... मग चेतन अन सारंगने नाट्यरूपांतर करायला घेतलं.. सारंगने एकीकडे संगीतावर विचार करायला सुरुवात केली.. मी आणि सागर प्रकाशयोजना पाहणार होतो... मग कॉलेजमध्ये auditions घ्यायला सुरुवात केलं... अन एकांकिकेला सुरुवात...!!!
चेतन थोरात , मोनिका डबडे, सारंग देसाई, अंतरा पाटील, संदीप भामकर, शिल्पा नायर, सागर उदाळे, अमित वाघचौरे, अजिंक्य भोसले, प्रथमेश दप्तरे, महेंद्र अंकुशे, दीपक पांडे, पूजा पुरोहित, राधिका सेन,क्षितीज रणधीर, वीणा काटे, संकल्पना पारकर, नकुल सुतार, स्वप्नील टाक...अशी एकंदरीत टीम होती.. हेच नाटक गडकरी करंडक आणि ज्ञानक्रांती करंडकासाठी उतरवलं.. तेव्हा संकेत बेलसरे, मोहिनी गाडगीळ, धीरज ब्राम्हणकर यांनीही त्यात काम केलं...
overall experience waz damn cooll..!!!!!!!!!! you must watch dis drama.. itz oassm..
३ एकांकिका स्पर्धांमध्ये एकूण ११ पारितोषिके...
उत्कृष्ट नेपथ्य: संदीप भामकर, शिल्पा नायर
उत्कृष्ट पार्श्वसंगीत: सारंग देसाई
उत्कृष्ट दिग्दर्शन: चेतन थोरात
उत्कृष्ट अभिनय: चेतन थोरात
उत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ: मोनिका डबडे, अंतरा पाटील, सारंग देसाई

- Planning ... anywhere.. everywhere... (pics taken sep.09)
on d road, in d college, on d bike, in d canteen... everywhere - The award winning music... (pics taken sep.09)
by Sarang desai - Chalo Bharat Natya Mandir... (pics taken sep.09)
Outside the college canteen - D light room... (pics taken sep.09)
Amit waghchaure & Sagar Udale - 10 minutes before d play... (pics taken feb. 10)
in d Green Room - Finally started... (pics taken sep.09)
Chetan Thorat, Monika Dabade& Ajinkya Bhosale - We won... (pics taken Feb.09)
The Fukat Team
Tuesday, March 16, 2010
Raja shivchhatrapati
Posted by
Amit
Raam raam..!!! These pics are taken in Ganpati miravanuk in pune...
पूर्ण लक्ष्मी रोड गणपती बाप्पा मोरयाच्या घोषात मुग्ध झालेला... तितक्यात बाबू गेनू गणेश मंडळाचा गणपती मिरवणुकीत दाखल झाला..
अप्रतिम देखावा..!!! अन जस जसा गणपती जवळ येऊ लागला... जय भवानी जय शिवाजी चे घोष कानी पडू लागले... अन प्रत्यक्षात शिवरायांचे दर्शन झाले... अंग शहारून उठले...
तितक्यात राजे पुढे आले.. म्यानातून तलवारउपसून ती गगनाला भिडवली... अन "हर हर" अशी गर्जना दिली तोच अंगांगातून वीज सळसळून उठली अन बेंबीच्या देठापासून "महादेव" हे उच्चार निघाले नसतील तर नवलंच..!!!
हा प्रसंग कधीही डोळ्यासमोर आलाच की या पुढील ओळी आठवतात...!!
श्वासांत रोखुनी वादळ, डोळ्यांत रोखली आग ।
देव आमुचा छत्रपती, एकटा मराठी वाघ ।
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद ।
धन्य - धन्य हा महाराष्ट्र, धन्य जिजाऊची औलाद ॥
''जय भवानी ॥ जय शिवाजी ॥ ''

Sunday, February 28, 2010
Junnar..
Posted by
Amit
Raam raam..!!! These pics are taken at my village Otur near Junnar (pune)..
I went der after 18 years..!!!!! n it waz funn...!!!! d place iz oassmm... atmosphere is oassmm...!!!
अठरा वर्षांनी तिकडे गेलो.. तिथल्या माणसांनी नाही (तशी त्यांनी तर कधी ओढ लावलीच नव्हती... असो..!!).. पण तिथली हवा... झाडं... मातीचा गंध.. या सगळ्यांनी ओढ लावलीये...!!! कपर्दीकेश्वराचं मंदिर... बाजूला नदी वाह्तीये...!!! खूप्प वेगळं अन भन्नाट वातावरण होतं..!!!!
chkoutt.. d pics.. n comment if u like..!!!

Bhimashankar trip..
Posted by
Amit
Hey.... Raam raamm.. to all of u...!!!
All these pics r of Bhimashankar.. itz a reali gud place near pune... n itz one of d 12 jyotirlinga in india.. n the forest iz also oassmm...
best time to visit is in rainy season...!!!
chkout.. n comment if u like....!!!!

- Towards the temple... (Pic taken- aug 09)
- Vains of the forest... (Pic taken- aug 09)
- Vaatsaru (Pic taken- aug 09)
dis is my favourite..!!! - Moorti (Pic taken- aug 09)
these sculptures r carved in a stone... oassm work..!!! - Moorti (Pic taken- aug 09)
these sculptures r carved in a stone... oassm work..!!! - shops (Pic taken- aug 09)
- shops (Pic taken- aug 09)
Subscribe to:
Posts (Atom)