Showing posts with label sketches. Show all posts
Showing posts with label sketches. Show all posts
Friday, March 16, 2012
Wednesday, March 14, 2012
Friday, March 9, 2012
Friday, March 2, 2012
Thursday, March 1, 2012
Thursday, February 3, 2011
पेन टॅब्लेट...
Posted by
Amit
हे माझं पहिलं पेन टॅब्लेटचं स्केच..
खरंच भारी मजा येते टॅब्लेट वर काम करायला...!!!
Wednesday, February 2, 2011
स्केचेस...!!
Posted by
Amit
असेच काही स्केचेस...
- ट्री हाउस.. (Created Oct. 10)
बऱ्याच वेळेस असं वाटतं कि उगाच माणूस सिमेंटच्या जंगलात रहायला आला.. झाडावर रहाणं कित्ती भारी...!! पण आता ते शक्य तर नाही... पण लहानपणापासून एक इच्छा मनात दडलीये कि घर जवळ कुठे ना कुठे एक तरी ट्री हाउस असावं.. बघुयात कधी इच्छा पूर्ण होतीये ती...!!! :) - क्रिएटिव्ह ट्री (Created Oct. 10)
असंच काहीतरी क्रिएटिव्ह काढावं अशी इच्छा झाली.. मग हे स्केच काढले...!!
Tuesday, December 21, 2010
Sketches
Posted by
Amit
Subscribe to:
Posts (Atom)