Sunday, April 29, 2012

पोस्टर : गाभा (फर्स्ट लुक)

गाभा नामक हा लघुपट तृतीयपंथीयांवर आधारित आसून त्याचं दिग्दर्शन मी म्हणजेच अमित वाघचौरे याने केलं आहे. या लघुचित्रपटाचे  ICE Short Film Festival 2012 साठी Official Selection झाले आहे.
कथासार : "अशा हातांसाठी ज्यांनी दोन घासांसाठी आपल्या रेषाही बदलल्या अन्  स्वतःचं अस्तित्व मनाच्या खोल गाभ्यात कायमचं  कोंडून घेतलं."


Gaabha | A Short Film By Amit Waghchaure | (Created Mar. 12)

-Crew-
Director : Amit Waghchaure
Writer : Chetan Thorat 
Cinematographer : Pradyumna Chaware 
Editor : Amit Waghchaure 
Music : Pradyumna Chaware 
Production Designer : Sandeep Bhamkar 
Art Direction : Swapnil Tak 
Makeup : Prajakta Malavade 
Costumes : Shrutika Vasave, Ashish Deshpande 

-Cast-
Nakul Sutar 
Ajinkya Bhosale 
Vighnesh Joshi
Sanket Belsare 
Monika Dabade 
Gautami Deshpande 
Jogalekar Kaku

-synopsis- 
A man stuck in a eunuch‘s clothing… a eunuch’s life, departing slowly from reality and losing his morals. Losing himself to a character that he embraced. Stuck on a dark path of a starving penniless life, he sees an inviting light on the gaudy streets of sex trade and more.

3 comments:

महेंद्र said...

यु ट्य़ुब वर आहे का? पहायला आवडेल. टॊरंट सापडलं नाही.

महेंद्र said...

यु ट्य़ुब वर आहे का? पहायला आवडेल. टॊरंट सापडलं नाही.

Amit said...

नमस्ते महेंद्र जी... इंटरनेटव कुठेही उपलब्ध नाही आहे.. आत्ता तरी फक्त विविध चित्रपट महोत्सवात हा लघुपट दाखविला जाणार आहे.. १८-२० मे २०१२ दरम्यान हा पुणे येथील ICE Shortfilm Festival 2012 ला S. M. Joshi Auditorium येथे दाखविण्यात येणार आहे.. धन्यावाद.