काही प्रथा.. परंपरा.. !!!
- Karpoor... (Pic taken. jan. 10)
खंडेरायाच्या मंदिरात एक भाविक कापूर जाळताना.. - Engaged..!! (Pic taken. jan. 10)
अतिशय सुंदर भाव..!! मामीच्या टिळ्याचा कार्यक्रम.. - Engaged..!! (Pic taken. jan. 10)
लग्नकार्याच्या प्रसंगी एक महत्वाचा क्षण.. ओटी भरणे..!!!!! - Limbu Mirchi (Pic taken. jan. 10)
दररोज नवीन लिंबू मिरची लावायचा त्रासच नको म्हणून प्लॅस्टिकचे लिंबू मिरची? भारी ना! पण आपल्या जीवाची सुरक्षा या लिंबू मिरचीवर सोपवणे कितपत योग्य? खरंच जर अशाने जर जीव वाचत असेल.. पीडा टळत असतील तर मग लोकं हे गळ्यात का नाही बांधत? काय वाटतं?
No comments:
Post a Comment