click on the images to enlarge...
सुलेखन...!!!!
- Marathiyanchi pora... (Created. April.10)
मी जेंव्हा या ओळी वाचल्या.. अक्षरशः अंगावर काटा आला.. मग तेव्हाच स्केचपेनने स्केचपॅड वर लिहायला घेतलं... अन अंगात स्फुरलेलं नक्कीच कागदावर उतरलं.. असा मला वाटतंय.. - Amitt... (Created. March.10)
I made dis for my blog's header.. photo ink on sketch paper..
स्वतःच्या ब्लॉगसाठी लेआउट करत होतो तेव्हा हे फोटोइंक ने लिहिलंय... - Bhiti na amha... (Created. March.10)
मध्ये मी महाबळेश्वरला गेलेलो.. तेव्हा समोरचं धुकं पाहून आम्ही सगळेच त्यात एकरूप होण्यासाठी पळत सुटलो.. तेव्हाच गायक शाहीर साबळे यांनी म्हटलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीतातील..
' भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणा-या नभा ' या काव्यपंक्ती सार्थक होताना दिसल्या.. नंतर पुढे एकदा घरी हे गाणं ऐकत होतो तेव्हा संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर आला.. अन स्केचपेन उचलून या काव्यपंक्ती लिहून काढल्या... - My Mudra (Created. April.10)
मी एक शिवरायांचा भक्त..!! त्यासाठी मी माझी एक मुद्रा करायचं ठरवलं..
' शिवरायांचे ठायी तत्पर निरंतर अशोकसुत अमित वाघचौरे '...!!!
No comments:
Post a Comment