Monday, May 17, 2010

Photoshop Editing

I captured these pics n then edited in photoshop.. Jus watchout..!!
उफ्फ.. क्या अदा..!!

  1. Shy..!!! (created may.10)
    काही फोटोज आपण जेव्हा पाहतो तेव्हा लगेच काही गाणी सुचतात..
    जसं हा फोटो बघितल्यावर नक्कीच.. "लाजून हासणे अन हासून ते पहाणे" सुचतंच..!!
    she is my frnd sheetal. This is my one of the favorite editing..



  2. Eyes... (created may.10)
    तसंच.. "डोळे हे जुलमी गडे.. रोखुनी मज पाहू नको"..!!
    she is dharini.. my classmate.


Aik tole padtahet

In dec. 2008 we made d drama named "Aik Tole Padtaahet" for sakal karandak.
i made the poster of our drama.
  1. Aik tole padtahet (created may. 10)
    click on the image to enlarge.



Thursday, May 13, 2010

Fukat poster

As you all knoe... our award winning drama "FUKAT" of "Prayogshala nirmiti"
this is the poster.

  1. Fukat poster (Created. May. 10)
    click on the poster to view large size.



Wednesday, May 12, 2010

Prayogshala..!!

Recently our "FUKAT" team formed a drama group..
named Prayogshala Nirmiti. I made this logo for our group.

Some Pillars of the prayogshala:
Direction and Music n Scripts - Chetan Thorat n Sarang Desai.
Acting - Monika Dabade, Antara Patil, Ajinkya Bhosale, Prathamesh Daptare, Nakul Sutar.
Lights - Sagar Udale, Amit Waghchaure.
Direction- Shilpa Nair, Deepak Pande, Ketan Nangare.

आमच्या "फुकट" च्या टीमनं एकत्र येऊन संस्था करायचं ठरलं.. मग त्यासाठी ब-याच नावांचा विचार करण्यात आला. त्यानंतर नाटकांच्या प्रयोगांवरून "प्रयोगशाळा" हे नाव सुचलं.. अन हे फायनल झालं.. मग मी याच्या लोगोवर काम करायला घेतलं.. मग नाटकाचं स्टेज, स्पॉट लाईट, संवादिनी, घुंगरू असे एलिमेंट्स वापरून लोगो तयार केला..!!!
  1. Prayogshaala Logo (Created. Feb.10)
    First made d pencil sketch n then scanned n edited..


Monday, May 10, 2010

Calligraphy by me

these calligraphy r done by me.. all of them is handwork.. i scanned those n then edited...
click on the images to enlarge...
सुलेखन...!!!!
  1. Marathiyanchi pora... (Created. April.10)
    मी जेंव्हा या ओळी वाचल्या.. अक्षरशः अंगावर काटा आला.. मग तेव्हाच स्केचपेनने स्केचपॅड वर लिहायला घेतलं... अन अंगात स्फुरलेलं नक्कीच कागदावर उतरलं.. असा मला वाटतंय..



  2. Amitt... (Created. March.10)
    I made dis for my blog's header.. photo ink on sketch paper..
    स्वतःच्या ब्लॉगसाठी लेआउट करत होतो तेव्हा हे फोटोइंक ने लिहिलंय...



  3. Bhiti na amha... (Created. March.10)
    मध्ये मी महाबळेश्वरला गेलेलो.. तेव्हा समोरचं धुकं पाहून आम्ही सगळेच त्यात एकरूप होण्यासाठी पळत सुटलो.. तेव्हाच गायक शाहीर साबळे यांनी म्हटलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीतातील..
    ' भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणा-या नभा ' या काव्यपंक्ती सार्थक होताना दिसल्या.. नंतर पुढे एकदा घरी हे गाणं ऐकत होतो तेव्हा संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर आला.. अन स्केचपेन उचलून या काव्यपंक्ती लिहून काढल्या...



  4. My Mudra (Created. April.10)
    मी एक शिवरायांचा भक्त..!! त्यासाठी मी माझी एक मुद्रा करायचं ठरवलं..
    ' शिवरायांचे ठायी तत्पर निरंतर अशोकसुत अमित वाघचौरे '...!!!


Sunday, May 9, 2010

Rituals

I tried to capture some rituals...
काही प्रथा.. परंपरा.. !!!

  1. Karpoor... (Pic taken. jan. 10)
    खंडेरायाच्या मंदिरात एक भाविक कापूर जाळताना..



  2. Engaged..!! (Pic taken. jan. 10)
    अतिशय सुंदर भाव..!! मामीच्या टिळ्याचा कार्यक्रम..



  3. Engaged..!! (Pic taken. jan. 10)
    लग्नकार्याच्या प्रसंगी एक महत्वाचा क्षण.. ओटी भरणे..!!!!!



  4. Limbu Mirchi (Pic taken. jan. 10)
    दररोज नवीन लिंबू मिरची लावायचा त्रासच नको म्हणून प्लस्टिकचे लिंबू मिरची? भारी ना! पण आपल्या जीवाची सुरक्षा या लिंबू मिरचीवर सोपवणे कितपत योग्य? खरंच जर अशाने जर जीव वाचत असेल.. पीडा टळत असतील तर मग लोकं हे गळ्यात का नाही बांधत? काय वाटतं?


Incredible India

These pics are taken in our college's annual function.. This Iranian girl frm our college definately thinking that " Incredible !ndia "
ढोल ताशांच्या गजरात कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनाची ही मिरवणूक चालली होती.. अन ही एक इराणी विद्यार्थिनी मराठमोळा फेटा बांधून उंटावर बसून हा संपूर्ण दिमाखदार सोहळा पाहत असताना तिच्या डोक्यात नक्कीच विचार आला असेल की... "इन्क्रेडीबल इंडिया"
  1. Incredible India..!!
    (Pic taken. feb. 10)



  2. Incredible India..!!
    (Pic taken. feb. 10)


My India..!!

This pic is taken by me on 26th Jan. our republic day..!!!
तिळगुळ वाटून प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच ही एक कल्पना सुचली..
की आपल्या भारताचं गोड भविष्य तरूणाईच्याच हातात आहे...!!!

  1. India's sweet future is in our youth's hand only..!!
    (Pic Taken. Jan. 10)



People...

I tried to capture diffrent moods of the people in these pics...

  1. Aajji.. (Pic taken. Jan. 10)
    माझी आजी.. काहीतरी विचारात गर्क... अन चेह-यावर एक मिश्कील हास्य..!!!



  2. Attitude.. (Pic taken. Jan. 10)
    He is my frnd Ajinkya Bhosale. Lotzz of atitude..!!



  3. Relaxing.. (Pic taken. Jan. 10)
    मंदिराबाहेरील पाय-यांवर विसावा घेताना...



  4. Relaxing.. (Pic taken. . 10)
    इतक्या रणरणत्या उन्हात एका खांबाची सावली सुद्धा खूप विसावा देऊन जाते..!!