Wednesday, December 22, 2010

पुन:श्च सुलेखन..!!

स्केचबुक मधली मला काही आवडलेली अक्षरं... ही ठराविक अक्षरं लिहायला फार मजा येते.. मुख्यतः यात लय खूप सुंदर असते.. त्यामुळे माझ्या स्केचबुक मध्ये सर्वात जास्त अ आणि स ही अक्षरं असतात..
मनातून जे भाव दाटले ते इथे स्केचबुकी उमटले...

 1. अ.. (created nov. 10)


 2. अ.. (created nov. 10)


 3. स.. (created nov. 10)

Tuesday, December 21, 2010

Sketches

These sketches r dun by me..

वर्गात असंच स्केचिंग करत होतो तेव्हा ही रेखाटनं काढली आहेत...
 1. Sleeping.. (Created Sep. 10)


 2. Sleeping.. (Created Sep. 10)


 3. Pritesh (Created Sep. 10)


 4. girl.. (Created Sep. 10)
  I realli liked her hand's drawing

Sunday, October 10, 2010

Radio (रेडिओ) poster

रेडिओ.. हे आमचं नवीन नाटक.. आमचं म्हणजे प्रयोगशाळा निर्मिती, पुणेचं...!! खुप्प छान अन विनोदी एकांकिका.. विनोदोत्तम करंडकासाठी केली होती.. यात मोनिका दबडे हिला अभिनयाला.. अन संदीप भामकर याला नेपथ्यात उल्लेखनीय कामगिरी म्हणून हे पुरस्कार प्राप्त झालेत..

People participated in this draama:
Script writing, and direction : Chetan Thorat
Music : Pradyumna Chaware
Art Direction : Sandeep Bhamkar
Lights : Devendra and Tejas Deodhar
Sangeet Sanyojan : Amit Waghchaure
Acting: monika dabade, chetan thorat, antara patil, prathamesh daptare,
nakul sutar, ajinkya bhosale, mohini gadgil, sanket belsare, sandeep bhamkar
Backstage: Deepak pande, nilambari gaikwad ketan nangare, shilpa nair,
santosh nandankar, ankur aserkar...!!

 1. Radio Poster (Created oct. 10)
 2. i created dis poster in photoshop.
  first i dun dis marathi calligraphy by marker pen.. then itz scanned n edited..
  हे नाटक एका चाळीवर आधारित आहे म्हणून या प्रकारचे पोस्टर केले आहे..
  कसं झालंय हे नक्की सांगा..!!many people asked my contact number for calligraphy and poster purpose.. so here is my number +91 9766934305... so feel free to contact me.

Friday, September 24, 2010

ॲनिमेट.!!

काल असंच स्केचेस करत होतो तेव्हा विचार केला.. कि चला काहीतरी ॲनिमेट करून पाहू.. मग head थीम घेऊन हे ॲनिमेशन बनवलं.

drawn sum sketches then scanned n created this animation in flash..
time 10 mins
 1. Head animation (created sep.10)

Thursday, September 16, 2010

"अ"

यातल्या अ ह्या अक्षराची कॅलीग्राफी हि आधी फोटो इंक ने केली अन मग कोरेल मध्ये एडीट केली. अ हे आद्याक्षर.. म्हणून..!!

I jus made dis in corel. i reali lyked "A" letter.

 1. AmythArt (created sep. 10)


Monday, September 13, 2010

Morayaa..!!!

I captured dis pic at Baneshwar...!! n den edited...!!

 1. Morya..!! (pic taken- aug.10)


Saturday, July 17, 2010

पुन:श्च विठ्ठल..!!!

आषाढी एकादशी जसजशी जवळ येतीये.. तसतसे "विठ्ठल विठ्ठल" या स्वरांनी आसमंत दणाणून सोडले आहे.. तेच स्वर थेट हृदयाशी भिडले अन विठ्ठल, पांडुरंग अमुच्या स्केचबुकी अवतरले.. तेच आपणासर्वांपुढे सादर करीत आहे... आवडल्यास जरूर कळवा..!! इति लेखनसीमा..!!

 1. Vitthal..!! (created july 10)
  या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला...!!
  Calligraphy by me (Amit Waghchaure)


सुलेखन..!!!

काही अक्षरं किंवा शब्द वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर त्या शब्दाला अनुसरून एक वातावरण निर्माण होते...!!! तसंच माझा मित्र स्वप्नील टाक याने केलेल्या कलीग्रफी नुसार मी त्या कलीग्रफी एडीट करण्याचा एक प्रयत्न केला.. तो तुमच्या पुढे सादर करत आहे.

हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास किंवा यातली कोणतीही लीग्रफी आपणास हवी असल्यास amit.liferox@gmail.com येथे नक्की कळविणे...
 1. Aum (ॐ) (created july 10)
  Calligraphy : Swapnil taak
  Photography & Editing : Me (Amit Waghchaure) 2. Ranga Samvedana (रंग संवेदना) (created july 10)
  Calligraphy : Swapnil taak
  Editing : Me (Amit Waghchaure) 3. Paani (पाणी) (created july 10)
  Calligraphy : Swapnil taak
  Photography & Editing : Me (Amit Waghchaure)


Tuesday, July 6, 2010

Paandurang

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता । अंतीचा नियंता पांडुरंग ॥
 1. Paandurang (created july 10)
  आषाढी निमित्त पांडुरंग आमुच्या स्केचबुकी अवतरले... तेंव्हाचे हे दृश्य..!!!


Tuesday, June 29, 2010

Lagna..!!

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव। विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेः तेंघ्रिऽयुगं स्मरामि॥
All these pics are taken by me..
 1. Shubh mangal.. (pic taken- june 10)
  मामाच्या लग्नात... मामीला मंगळसूत्र घालताना... अतिशाय सुंदर भाव...!!


 2. Saptapadi (pic taken- june 10)
  दे ना तू साथ दे ... हातात हात दे..


 3. Awesome Expressions (pic taken- june 10)
  he is my cousin Aarya.. काय म्हणत असेल हा?


 4. Supari (pic taken- june 10)
  लग्नानंतरच्या पहिल्या अंघोळीच्या वेळेस असे सुपारी हातातून सोडणे वगैरे खेळ खेळताना..
  hand's colours r damn cool..!!


 5. Divatya (pic taken- june 10)
  लई उजेड पाडलास दिवट्या..!!!
  My cousin Atharva.. जागरणाच्या वेळेस दिवट्या..


 6. Divati (pic taken- june 10)
  मराठ्यांच्या लग्न सोहळ्यात लग्नाआधी गोंधळी गोंधळ घालतात अन लग्नानंतर वाघ्या अन मुरळी जागरण घालतात... जागरणात लंगर तोडणे वगैरे प्रकार होतात.. त्यातच ही दिवटी असते... एका व्यक्तीला रात्रभर जागून त्यात तेल घालावं लागतं.. त्याला दिवट्या म्हणतात...!!!
  या सर्व प्रथा हल्ली लोप पावत चालल्याने या फोटोंच्या रूपाने तरी जगभर चिरंतर टिकून राहाव्यात म्हणोन हा उपद्याप..!!!


Monday, May 17, 2010

Photoshop Editing

I captured these pics n then edited in photoshop.. Jus watchout..!!
उफ्फ.. क्या अदा..!!

 1. Shy..!!! (created may.10)
  काही फोटोज आपण जेव्हा पाहतो तेव्हा लगेच काही गाणी सुचतात..
  जसं हा फोटो बघितल्यावर नक्कीच.. "लाजून हासणे अन हासून ते पहाणे" सुचतंच..!!
  she is my frnd sheetal. This is my one of the favorite editing.. 2. Eyes... (created may.10)
  तसंच.. "डोळे हे जुलमी गडे.. रोखुनी मज पाहू नको"..!!
  she is dharini.. my classmate.


Aik tole padtahet

In dec. 2008 we made d drama named "Aik Tole Padtaahet" for sakal karandak.
i made the poster of our drama.
 1. Aik tole padtahet (created may. 10)
  click on the image to enlarge.Thursday, May 13, 2010

Fukat poster

As you all knoe... our award winning drama "FUKAT" of "Prayogshala nirmiti"
this is the poster.

 1. Fukat poster (Created. May. 10)
  click on the poster to view large size.Wednesday, May 12, 2010

Prayogshala..!!

Recently our "FUKAT" team formed a drama group..
named Prayogshala Nirmiti. I made this logo for our group.

Some Pillars of the prayogshala:
Direction and Music n Scripts - Chetan Thorat n Sarang Desai.
Acting - Monika Dabade, Antara Patil, Ajinkya Bhosale, Prathamesh Daptare, Nakul Sutar.
Lights - Sagar Udale, Amit Waghchaure.
Direction- Shilpa Nair, Deepak Pande, Ketan Nangare.

आमच्या "फुकट" च्या टीमनं एकत्र येऊन संस्था करायचं ठरलं.. मग त्यासाठी ब-याच नावांचा विचार करण्यात आला. त्यानंतर नाटकांच्या प्रयोगांवरून "प्रयोगशाळा" हे नाव सुचलं.. अन हे फायनल झालं.. मग मी याच्या लोगोवर काम करायला घेतलं.. मग नाटकाचं स्टेज, स्पॉट लाईट, संवादिनी, घुंगरू असे एलिमेंट्स वापरून लोगो तयार केला..!!!
 1. Prayogshaala Logo (Created. Feb.10)
  First made d pencil sketch n then scanned n edited..


Monday, May 10, 2010

Calligraphy by me

these calligraphy r done by me.. all of them is handwork.. i scanned those n then edited...
click on the images to enlarge...
सुलेखन...!!!!
 1. Marathiyanchi pora... (Created. April.10)
  मी जेंव्हा या ओळी वाचल्या.. अक्षरशः अंगावर काटा आला.. मग तेव्हाच स्केचपेनने स्केचपॅड वर लिहायला घेतलं... अन अंगात स्फुरलेलं नक्कीच कागदावर उतरलं.. असा मला वाटतंय.. 2. Amitt... (Created. March.10)
  I made dis for my blog's header.. photo ink on sketch paper..
  स्वतःच्या ब्लॉगसाठी लेआउट करत होतो तेव्हा हे फोटोइंक ने लिहिलंय... 3. Bhiti na amha... (Created. March.10)
  मध्ये मी महाबळेश्वरला गेलेलो.. तेव्हा समोरचं धुकं पाहून आम्ही सगळेच त्यात एकरूप होण्यासाठी पळत सुटलो.. तेव्हाच गायक शाहीर साबळे यांनी म्हटलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीतातील..
  ' भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणा-या नभा ' या काव्यपंक्ती सार्थक होताना दिसल्या.. नंतर पुढे एकदा घरी हे गाणं ऐकत होतो तेव्हा संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर आला.. अन स्केचपेन उचलून या काव्यपंक्ती लिहून काढल्या... 4. My Mudra (Created. April.10)
  मी एक शिवरायांचा भक्त..!! त्यासाठी मी माझी एक मुद्रा करायचं ठरवलं..
  ' शिवरायांचे ठायी तत्पर निरंतर अशोकसुत अमित वाघचौरे '...!!!


Sunday, May 9, 2010

Rituals

I tried to capture some rituals...
काही प्रथा.. परंपरा.. !!!

 1. Karpoor... (Pic taken. jan. 10)
  खंडेरायाच्या मंदिरात एक भाविक कापूर जाळताना.. 2. Engaged..!! (Pic taken. jan. 10)
  अतिशय सुंदर भाव..!! मामीच्या टिळ्याचा कार्यक्रम.. 3. Engaged..!! (Pic taken. jan. 10)
  लग्नकार्याच्या प्रसंगी एक महत्वाचा क्षण.. ओटी भरणे..!!!!! 4. Limbu Mirchi (Pic taken. jan. 10)
  दररोज नवीन लिंबू मिरची लावायचा त्रासच नको म्हणून प्लस्टिकचे लिंबू मिरची? भारी ना! पण आपल्या जीवाची सुरक्षा या लिंबू मिरचीवर सोपवणे कितपत योग्य? खरंच जर अशाने जर जीव वाचत असेल.. पीडा टळत असतील तर मग लोकं हे गळ्यात का नाही बांधत? काय वाटतं?


Incredible India

These pics are taken in our college's annual function.. This Iranian girl frm our college definately thinking that " Incredible !ndia "
ढोल ताशांच्या गजरात कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनाची ही मिरवणूक चालली होती.. अन ही एक इराणी विद्यार्थिनी मराठमोळा फेटा बांधून उंटावर बसून हा संपूर्ण दिमाखदार सोहळा पाहत असताना तिच्या डोक्यात नक्कीच विचार आला असेल की... "इन्क्रेडीबल इंडिया"
 1. Incredible India..!!
  (Pic taken. feb. 10) 2. Incredible India..!!
  (Pic taken. feb. 10)


My India..!!

This pic is taken by me on 26th Jan. our republic day..!!!
तिळगुळ वाटून प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच ही एक कल्पना सुचली..
की आपल्या भारताचं गोड भविष्य तरूणाईच्याच हातात आहे...!!!

 1. India's sweet future is in our youth's hand only..!!
  (Pic Taken. Jan. 10)People...

I tried to capture diffrent moods of the people in these pics...

 1. Aajji.. (Pic taken. Jan. 10)
  माझी आजी.. काहीतरी विचारात गर्क... अन चेह-यावर एक मिश्कील हास्य..!!! 2. Attitude.. (Pic taken. Jan. 10)
  He is my frnd Ajinkya Bhosale. Lotzz of atitude..!! 3. Relaxing.. (Pic taken. Jan. 10)
  मंदिराबाहेरील पाय-यांवर विसावा घेताना... 4. Relaxing.. (Pic taken. . 10)
  इतक्या रणरणत्या उन्हात एका खांबाची सावली सुद्धा खूप विसावा देऊन जाते..!!


Friday, April 2, 2010

Jalloshh

This pic is taken in our college's annual function..
लल्लाटी भंडार हे गाणं चालू झालं.. अन सगळ्यांचंच मन भंडाराच्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघालं....!!!!

Jallosh (pic taken feb 10)

Back to college

Soo... after finishing d drama.... Back 2 College..!!!!!
नाटक संपलं... आता पुन्हा कामाला लागलो.. मग Sketching, Drawing, Compositions, Calligraphy या सगळ्यावर लक्ष केंद्रित केलं..!!!!!!!!
 1. Sketchingg...!! (Pic taken. Dec. 09)
  I took dis snap whn my frnd Ajinkya bhosale wz sketcin in class


 2. Buwa..!!! (sketch drawn dec.09)
  itz jus time pass sketch dun by me...
  medium-pen 3. My Portrait (jan. 10)
  My friend Ganesh Wankar made my portrait..
  Medium- Water color 4. Paandurang (jan. 10)
  I made dis calligraphy for my composition named 'pandurang'
  medium- Pencil n Pen


Friday, March 19, 2010

Fukat.. our award winning drama

Raam raam... These pics r taken by me... we the students of B.V.P College of fine arts, Pune made one drama named "FUKAT" which got 11 awards till now date...

विनोदोत्तम करंडकासाठी एकांकिका करायचं ठरलं... मग त्यानुसार विचार चालू झाले.. चेतनने द.मा मिरासादारांची फुकट हि कथा वाचली.. त्यावर एकांकिका करायचं ठरलं... मग चेतन अन सारंगने नाट्यरूपांतर करायला घेतलं.. सारंगने एकीकडे संगीतावर विचार करायला सुरुवात केली.. मी आणि सागर प्रकाशयोजना पाहणार होतो... मग कॉलेजमध्ये auditions घ्यायला सुरुवात केलं... अन एकांकिकेला सुरुवात...!!!
चेतन थोरात , मोनिका डबडे, सारंग देसाई, अंतरा पाटील, संदीप भामकर, शिल्पा नायर, सागर उदाळे, अमित वाघचौरे, अजिंक्य भोसले, प्रथमेश दप्तरे, महेंद्र अंकुशे, दीपक पांडे, पूजा पुरोहित, राधिका सेन,क्षितीज रणधीर, वीणा काटे, संकल्पना पारकर, नकुल सुतार, स्वप्नील टाक...अशी एकंदरीत टीम होती.. हेच नाटक गडकरी करंडक आणि ज्ञानक्रांती करंडकासाठी उतरवलं.. तेव्हा संकेत बेलसरे, मोहिनी गाडगीळ, धीरज ब्राम्हणकर यांनीही त्यात काम केलं...
overall experience waz damn cooll..!!!!!!!!!! you must watch dis drama.. itz oassm..

३ एकांकिका स्पर्धांमध्ये एकूण ११ पारितोषिके...
उत्कृष्ट नेपथ्य: संदीप भामकर, शिल्पा नायर
उत्कृष्ट पार्श्‍वसंगीत: सारंग देसाई
उत्कृष्ट दिग्दर्शन: चेतन थोरात
उत्कृष्ट अभिनय: चेतन थोरात
उत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ: मोनिका डबडे, अंतरा पाटील, सारंग देसाई
 1. Planning ... anywhere.. everywhere... (pics taken sep.09)
  on d road, in d college, on d bike, in d canteen... everywhere


 2. The award winning music... (pics taken sep.09)
  by Sarang desai


 3. Chalo Bharat Natya Mandir... (pics taken sep.09)
  Outside the college canteen


 4. D light room... (pics taken sep.09)
  Amit waghchaure & Sagar Udale


 5. 10 minutes before d play... (pics taken feb. 10)
  in d Green Room


 6. Finally started... (pics taken sep.09)
  Chetan Thorat, Monika Dabade& Ajinkya Bhosale


 7. We won... (pics taken Feb.09)
  The Fukat Team