Friday, September 24, 2010

ॲनिमेट.!!

काल असंच स्केचेस करत होतो तेव्हा विचार केला.. कि चला काहीतरी ॲनिमेट करून पाहू.. मग head थीम घेऊन हे ॲनिमेशन बनवलं.

drawn sum sketches then scanned n created this animation in flash..
time 10 mins
  1. Head animation (created sep.10)

Thursday, September 16, 2010

"अ"

यातल्या अ ह्या अक्षराची कॅलीग्राफी हि आधी फोटो इंक ने केली अन मग कोरेल मध्ये एडीट केली. अ हे आद्याक्षर.. म्हणून..!!

I jus made dis in corel. i reali lyked "A" letter.

  1. AmythArt (created sep. 10)


Monday, September 13, 2010

Morayaa..!!!

I captured dis pic at Baneshwar...!! n den edited...!!

  1. Morya..!! (pic taken- aug.10)


Saturday, July 17, 2010

पुन:श्च विठ्ठल..!!!

आषाढी एकादशी जसजशी जवळ येतीये.. तसतसे "विठ्ठल विठ्ठल" या स्वरांनी आसमंत दणाणून सोडले आहे.. तेच स्वर थेट हृदयाशी भिडले अन विठ्ठल, पांडुरंग अमुच्या स्केचबुकी अवतरले.. तेच आपणासर्वांपुढे सादर करीत आहे... आवडल्यास जरूर कळवा..!! इति लेखनसीमा..!!

  1. Vitthal..!! (created july 10)
    या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला...!!
    Calligraphy by me (Amit Waghchaure)


सुलेखन..!!!

काही अक्षरं किंवा शब्द वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर त्या शब्दाला अनुसरून एक वातावरण निर्माण होते...!!! तसंच माझा मित्र स्वप्नील टाक याने केलेल्या कलीग्रफी नुसार मी त्या कलीग्रफी एडीट करण्याचा एक प्रयत्न केला.. तो तुमच्या पुढे सादर करत आहे.

हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास किंवा यातली कोणतीही लीग्रफी आपणास हवी असल्यास amit.liferox@gmail.com येथे नक्की कळविणे...
  1. Aum (ॐ) (created july 10)
    Calligraphy : Swapnil taak
    Photography & Editing : Me (Amit Waghchaure)



  2. Ranga Samvedana (रंग संवेदना) (created july 10)
    Calligraphy : Swapnil taak
    Editing : Me (Amit Waghchaure)



  3. Paani (पाणी) (created july 10)
    Calligraphy : Swapnil taak
    Photography & Editing : Me (Amit Waghchaure)


Tuesday, July 6, 2010

Paandurang

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता । अंतीचा नियंता पांडुरंग ॥
  1. Paandurang (created july 10)
    आषाढी निमित्त पांडुरंग आमुच्या स्केचबुकी अवतरले... तेंव्हाचे हे दृश्य..!!!


Tuesday, June 29, 2010

Lagna..!!

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव। विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेः तेंघ्रिऽयुगं स्मरामि॥
All these pics are taken by me..
  1. Shubh mangal.. (pic taken- june 10)
    मामाच्या लग्नात... मामीला मंगळसूत्र घालताना... अतिशाय सुंदर भाव...!!


  2. Saptapadi (pic taken- june 10)
    दे ना तू साथ दे ... हातात हात दे..


  3. Awesome Expressions (pic taken- june 10)
    he is my cousin Aarya.. काय म्हणत असेल हा?


  4. Supari (pic taken- june 10)
    लग्नानंतरच्या पहिल्या अंघोळीच्या वेळेस असे सुपारी हातातून सोडणे वगैरे खेळ खेळताना..
    hand's colours r damn cool..!!


  5. Divatya (pic taken- june 10)
    लई उजेड पाडलास दिवट्या..!!!
    My cousin Atharva.. जागरणाच्या वेळेस दिवट्या..


  6. Divati (pic taken- june 10)
    मराठ्यांच्या लग्न सोहळ्यात लग्नाआधी गोंधळी गोंधळ घालतात अन लग्नानंतर वाघ्या अन मुरळी जागरण घालतात... जागरणात लंगर तोडणे वगैरे प्रकार होतात.. त्यातच ही दिवटी असते... एका व्यक्तीला रात्रभर जागून त्यात तेल घालावं लागतं.. त्याला दिवट्या म्हणतात...!!!
    या सर्व प्रथा हल्ली लोप पावत चालल्याने या फोटोंच्या रूपाने तरी जगभर चिरंतर टिकून राहाव्यात म्हणोन हा उपद्याप..!!!