ही दोन पोस्टर्स ३०पैसे / मिनिट या शॉर्टफिल्म साठी केली होती. कॉल सेंटर मधील एका प्रसंगा बद्दल ही शॉर्टफिल्म आहे. या शॉर्टफिल्मने आईस चित्रपट महोत्सव, राजा परांजपे लघुचित्रपट महोत्सव, पुणे शॉर्टफिल्म फेस्टिवल अशा बऱ्याच महोत्सवात बरीच पारितोषिकं मिळवली आहेत.
30paise/min. publicity design | done by pen tablet | (created aug. 11) |
30paise/min. publicity design | Photoshop | (created aug. 11) |
No comments:
Post a Comment