आषाढी एकादशी जसजशी जवळ येतीये.. तसतसे "विठ्ठल विठ्ठल" या स्वरांनी आसमंत दणाणून सोडले आहे.. तेच स्वर थेट हृदयाशी भिडले अन विठ्ठल, पांडुरंग अमुच्या स्केचबुकी अवतरले.. तेच आपणासर्वांपुढे सादर करीत आहे... आवडल्यास जरूर कळवा..!! इति लेखनसीमा..!!
Saturday, July 17, 2010
सुलेखन..!!!
Posted by
Amit
काही अक्षरं किंवा शब्द वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर त्या शब्दाला अनुसरून एक वातावरण निर्माण होते...!!! तसंच माझा मित्र स्वप्नील टाक याने केलेल्या कॅलीग्रफी नुसार मी त्या कॅलीग्रफी एडीट करण्याचा एक प्रयत्न केला.. तो तुमच्या पुढे सादर करत आहे.
हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास किंवा यातली कोणतीही कॅलीग्रफी आपणास हवी असल्यास amit.liferox@gmail.com येथे नक्की कळविणे...
हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास किंवा यातली कोणतीही कॅलीग्रफी आपणास हवी असल्यास amit.liferox@gmail.com येथे नक्की कळविणे...
Tuesday, July 6, 2010
Subscribe to:
Posts (Atom)