All these pics are taken by me..
- Shubh mangal.. (pic taken- june 10)
मामाच्या लग्नात... मामीला मंगळसूत्र घालताना... अतिशाय सुंदर भाव...!! - Saptapadi (pic taken- june 10)
दे ना तू साथ दे ... हातात हात दे.. - Awesome Expressions (pic taken- june 10)
he is my cousin Aarya.. काय म्हणत असेल हा? - Supari (pic taken- june 10)
लग्नानंतरच्या पहिल्या अंघोळीच्या वेळेस असे सुपारी हातातून सोडणे वगैरे खेळ खेळताना..
hand's colours r damn cool..!! - Divatya (pic taken- june 10)
लई उजेड पाडलास दिवट्या..!!!
My cousin Atharva.. जागरणाच्या वेळेस दिवट्या.. - Divati (pic taken- june 10)
मराठ्यांच्या लग्न सोहळ्यात लग्नाआधी गोंधळी गोंधळ घालतात अन लग्नानंतर वाघ्या अन मुरळी जागरण घालतात... जागरणात लंगर तोडणे वगैरे प्रकार होतात.. त्यातच ही दिवटी असते... एका व्यक्तीला रात्रभर जागून त्यात तेल घालावं लागतं.. त्याला दिवट्या म्हणतात...!!!
या सर्व प्रथा हल्ली लोप पावत चालल्याने या फोटोंच्या रूपाने तरी जगभर चिरंतर टिकून राहाव्यात म्हणोन हा उपद्याप..!!!