Monday, April 30, 2012

कॅलीग्राफी : टॅटू : क्षत्रियकुलावतंस

क्षत्रियकुलावतंस म्हणजेच क्षत्रियकुलाचा अंश " Descendant Of Kshatriya's". ही कॅलीग्राफी मी माझा मित्र राहुल बुलबुले व त्याच्या 'गडवाट' परिवारासाठी केली होती केली होती. त्यांनी या कॅलीग्राफीचे टॅटू करून घेतले. त्याबद्दल राहुल यास विचारले असता...

राहुल बुलबुले म्हणतो ,
" 'गडवाट' परिवार हा शिवरायांना आणि गडकिल्ल्यांना अर्पण आहे त्या मुळे आम्ही ठरविले कि Tattoo काढायचा तर शिवरायांशी निगडीतच. खूप महिने मी या गोष्टीवर विचार केला तेव्हा शिवरायांचा बिरुदावली( शिवरायांचा जयजयकार करण्यासाठी वापरण्यात येणारे अलंकार) मध्ये क्षत्रियकुलावतंस हा शब्द मला फार प्रभावशाली वाटतो. कारण हे त्यांच्यातल्या योद्ध्याला म्हणजेच क्षत्रियाला दर्शविते."
Kshatriyakulavatans  (Descendant Of Kshatriya's)  | Calligraphy Tattoo | (Created Apr. 12)

3 comments:

Rahul Bulbule said...

सगळ्यात आधी तुझे आभार अमित, कारण मना सारखी Calligraphy करून दिलीस..


|| सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त || आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ||

http://www.facebook.com/gadwat

Anonymous said...

I like the concept most and calligraphy as well......!!!!!

Yogesh Nimbalkar said...

As always you ROCKS Amit...!!!!